Happy Teacher\'s Day Messages in Marathi: शिक्षक दिनानिमित्त मराठी Wishes, Quotes, Whatsapp Status

2021-09-05 63

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस (5 सप्टेंबर) \'शिक्षक दिन\' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये \'शिक्षकाचे\' अनन्य साधारण महत्त्व असते. शिक्षकांना भावी पिढीचा शिल्पकार समजले जाते.1